राजकारणाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चाललीय. कोणी महाभारताचे दाखले देतोय तर कोणी धर्मयुद्धाच्या आणाभाका घेतोय...
छेडणार नाही, आणि छेडलं तर सोडणार नाही...
कोणी चेतावणी देतोय, तर कोणी समोरच्याची औकाद काढतोय...
अरे ही महापालिका निवडणूक आहे की महाभारत मालिका... की गॅंगवार चा एखादा चित्रपट..!
-ऍड. उमेश अनपट,
पत्रकार, सकाळ, नाशिक.
No comments:
Post a Comment